Tu Mazi Ringtone Lyrics In Marathi

 Tu Mazi Ringtone Lyrics In Marathi | Anand Shinde & Preet Patil | तु माझी रिंगटोन

Tu Mazi Ringtone Is A New Marathi Song Sung By Anand Shinde & Preet Patil And Lyrics Given By Dilip Shinde And Tu Mazi Ringtone Lyrics In Marathi Provided By MarathitLyrics.


Tu Mazi Ringtone Lyrics In Marathi

Song Credits:

Song: TU MAJHI RINGTONE

Singer & Music: - Anand Shinde & Preet Patil

Lyrics: Dilip Shinde

Song Mixing By: Vijay Shirodkar


Tu Mazi Ringtone Lyrics In Marathi | तु माझी रिंगटोन


👇👇👇

CLICK HERE 


सिम कार्ड तू माझ मी तुझा मोबाईल फोन

सिम कार्ड तू माझ मी तुझा मोबाईल फोन

माझ्या मेमरीत येना तु माझी नवी रिंगटोन

माझ्या मेमरीत येना तु माझी नवी रिंगटोन


सिम कार्ड मी तुझ तु माझा मोबाईल फोन

सिम कार्ड मी तुझ तु माझा मोबाईल फोन...

तुझ्या मेमरित येते मी तुझी नवी रिंगटोन

तुझ्या मेमरित येते मी तुझी नवी रिंगटोन...


तु देना मला मिसकॉल, माझा प्रॉब्लेम कर ना सोल

तु देना मला मिसकॉल, माझा प्रॉब्लेम कर ना सोल

आग ऐकून तु घे ना,जरा बाजूला येना

आग ऐकून तु घे ना,जरा बाजूला येना 

तिथ बडबड करतय कोण,

तिथ बडबड करतय कोण


तुझ्या मेमरित येते मी तुझी नवी रिंगटोन

तुझ्या मेमरित येते मी तुझी नवी रिंगटोन...

माझ्या मेमरीत येना तु माझी नवी रिंगटोन

माझ्या मेमरीत येना तु माझी नवी रिंगटोन...


आपण बागेत उद्याच भेटू, 

घेऊ दोघांचा सेल्फी फोटू 

आपण बागेत उद्याच भेटू, 

घेऊ दोघांचा सेल्फी फोटू 


व्हॉट्सअँप वर पोरा मेसेज कर

व्हॉट्सअँप वर पोरा मेसेज कर,

रात्री फ्री असतोय र झोन

रात्री फ्री असतोय र झोन 


हे पण वाचा: Kasturi Tu Lyrics In Marathi 


माझ्या मेमरीत येना तु माझी नवी रिंगटोन,

माझ्या मेमरीत येना तु माझी नवी रिंगटोन...

तुझ्या मेमरित येते मी तुझी नवी रिंगटोन,

तुझ्या मेमरित येते मी तुझी नवी रिंगटोन...


कर ओपन तु इंटरनेट, एकमेकांना पाहू थेट

कर ओपन तु इंटरनेट, एकमेकांना पाहू थेट


त्या परागा वानी, दोघं घालूया कानी

त्या परागा वानी, दोघं घालूया कानी

तो ब्लूटूथ चा यरफोन,तो ब्लूटूथ चा यरफोन


माझ्या मेमरीत येना तु माझी नवी रिंगटोन,

तुझ्या मेमरित येते मी तुझी नवी रिंगटोन...


माझ्या मेमरीत येना तु माझी नवी रिंगटोन,

तुझ्या मेमरित येते मी तुझी नवी रिंगटोन...


माझ्या मेमरीत येना तु माझी नवी रिंगटोन...

Blogger द्वारे प्रायोजित.