Pirmachi odh ga lyrics | Pirmachi odh ga lyrics in Marathi-Keval Walanj
Pirmachi odh ga lyrics | Pirmachi odh ga lyrics in Marathi-Keval Walanj And Devashri Manohar
Pirmachi Odh Ga Lyrics In Marathi |
Pirmachi odh ga is a Marathi song sung by mr.Keval Walanj mrs.Devashri Manohar and Music director is Nishad Golambare flute by vijay tambe and recorded at Swarsamwad Studio,Mulund Aur Pirmachi odh g lyrics provided by MARATHITLYRICS.
Lyrics :- Sandeep Gachande
Mix & Master:- Nishad Golambare
Music director :- Nishad Golambare
Rhythm Programming/ Arranging:- Amol Naik
Flute:- Vijay Tambe
Recording Engineer:- Omkar Jambhekar
Melody Programming/ Arranging:- Nishad Golambare
BTS:- Satish Sontakke
Recorded at :- Swarsamwad Studio,Mulund.
Pirmachi odh ga lyrics | Pirmachi odh ga lyrics in Marathi
झुरे मन थोडं थोडं
बघून तुझं रूप गोड
होतो ग मी शहाणा
लावलंस तू वेड ग
लागली ग लागली
तुझ्या पिरमाची ओढं ग...
हो कोऱ्या ह्या मनी माझ्या
रुतला इष्काचा काटा
कोऱ्या ह्या मनी माझ्या
रुतला इष्काचा काटा
तुला ग बघायला
होतोय माझा आटापिटा
तुला ग बघायला
होतोय माझा आटापिटा
जीवाचं झालंया रान
हरपून गेलंया भान
वेड्या माझ्या मनाला
लावली तू अजब खोडं ग
लागली ग लागली
तुझ्या पिरमाची ओढं ग...
ऐरा गैरा मी नाही दिवाणा
खरा माझ्या इष्काचा तराणा
ओ हो ऐरा गैरा मी नाही दिवाणा
खरा माझ्या इष्काचा तराणा
तुझ्याशी ग बोलण्यासाठी
रोज शोधतो मी नवा बहाणा...
कर स्वीकार माझ्या पिरमाचा
भरम दुनियेचा मोड ग
लागली ग लागली
तुझ्या पिरमाची ओढं ग....
लय निराळा तुझा अंदाज
लय निराळा तुझा अंदाज
करते मी तुझासाठीच साज...
Peoples Also Read: Daatale Reshami Lyrics
सांगू कसं गुपित मनातलं
नेजरनं ऐक माझ्या नजरेतलं
बोल बोल ना तू माझ्यासंग
मौन आता तुझं सोड रं
लागली रं लागली
तुझ्या पिरमाची ओढं रं...
Post a Comment