दबक्या पावलांनी आली माझी मालकीण झाली | Choru Chorun Lyrics

 दबक्या पावलांनी आली माझी मालकीण झाली | Choru Chorun Lyrics | Dabakya pavlani aali lyrics in Marathi


Choru Chorun Is Marathi Song From Fatwa Movie Sing By Abhay Jodhpurkar Song Recording by Amay londhe, Choru choru song music by Sanjeev-Darshan Lyrics Written By Dr. Vinayak Pawar And Choru Chorun Lyrics Provided By MARATHITLYRICS.

Choru Chorun Lyrics In Marathi
Choru Chorun Lyrics In Marathi 


Music: Sanjeev- Darshan
Singer: Abhay Jodhpurkar
Lyrics: Dr.Vinayak Pawar
Recording: Auto Tune Studio, Mumbai
Song Recordist : Amay Londhe
Song programming and Arangment by : Rupojjwal majumder
Mixed by: Pramod Chandorkar
Studio: Sound Ideaz Studio, Mumbai
Choreographer: Prince

दबक्या पावलांनी आली Lyrics in Marathi | Choru Chorun Lyrics In Marathi


चोरू चोरून पाहत
एक पाखरू लाजत
गाणं आमचा वरातीचं
माझा मनात वाजत....

तिच्या पैंजणाचा ताल
माझे नाचू नाचू हाल
वाजू वाजू दमलाना
माझा काळजाचा ढोल

तिच्या पैंजणाचा ताल
माझे नाचू नाचू हाल
वाजू वाजू दमलाना
माझा काळजाचा ढोल

माझ्या नावाचं कुंकू रे 
तीच कपाळ मागत
माझ्या नावाचं कुंकू रे 
तीच कपाळ मागत

 

बट गालावरी खेळे 
१६ झाले पावसाळे
बोला याचे खूप खूप तरी
ओठावरी टाळे


बट गालावरी खेळे 
१६ झाले पावसाळे
बोला याचे खूप खूप तरी
ओठावरी टाळे

बोललो ना कुठं काही
तरी गावात गाजतं
बोललो ना कुठं काही
तरी गावात गाजतं...

गाणं आमचा वरातीचं
माझा मनात वाजत....
गाणं आमचा वरातीचं
माझा मनात वाजत....

 

दबक्या पावलानी आली
माझी मलाकीन झाली
एका वाघाची शिकार
एका हरणीने केली....

दबक्या पावलानी आली
माझी मलाकीन झाली
एका वाघाची शिकार
एका हरणीने केली...

यंदा यावं माझं नाव
साजणी चा उखाण्यात
यंदा यावं माझं नाव
साजणी चा उखाण्यात...

चोरू चोरून पाहत
एक पाखरू लाजत
गाणं आमचा वरातीचं
माझा मनात वाजत...

 

दबक्या पावलानी आली
माझी मलाकीन झाली
एका वाघाची शिकार
एका हरणीने केली...

Peoples Also Read: Pirmachi Lagan Lyrics 

दबक्या पावलानी आली
माझी मलाकीन झाली
एका वाघाची शिकार
एका हरणीने केली...

 
Blogger द्वारे प्रायोजित.