Ladki Pahije Song Lyrics In Marathi | Marathi Lyrics

 Ladki Pahije Song Lyrics In Marathi | Sanju Rathod | Sonali S | Ritesh | Marathi Song Lyrics 2023

 

Ladki Pahije Is A Marathi New Song 2023 Sung By Sanju Rathod & Sonali Sonawane And Lyrics Given By Prashant Nakti And Ladki Pahije Song Lyrics In Marathi Provided By MarathitLyrics.


Ladki Pahije Song Lyrics In Marathi | Marathi Lyrics
Ladki Pahije Song Lyrics In Marathi

Song Credits:-

Singers: Sanju Rathod & Sonali Sonawane

Music Composer & Lyrics : Prashant Nakti

Music Directors : Prashant Nakti & Sanket Gurav


Ladki Pahije Song Lyrics In Marathi | Sanju Rathod | Sonali S | Ritesh | Marathi Song Lyrics 2023

 

होऊन वाऱ्याची झुळूक ये तू जरा

मौसम हाय लय सुहाना..

येऊन रोशन कर पोरी या जिंदगीला

कायको टाईम गवाना


किती दिवस सिंगल राहू मी देवा र

या जन्मी तरी किरपा करशील का नाय

सिंगल मरेगा तू बोले जमाना

या पठ्ठयाला कोनी पटणार की नाय


कोणीतरी येऊन विचारा मला नक्की काय पाहिजे

ओ ओ ओ...


खिशाला लागलीय कडकी

तरीबी लडकी पाहिजे

ओ ओ ओ...

पाहून जिला भरेल धडकी

अशी एक लडकी पाहिजे 


खिशाला लागलीय कडकी

तरीबी लडकी पाहिजे

ओ ओ ओ...

पाहून जिला भरेल धडकी

अशी एक लडकी पाहिजे 


माझ्या नशिबात अस्सल का कोणी

कुठ कुठ शोधू तिला...

इशुक झालो मी झालो दिवाना

एकटाच राहू कसा...


हे पण पहा:-

Pahilyanda Song Lyrics 


जेब मे पैसा नही है अपून के

पण मी अशिक दिलदार हाय

नाही माझ्याकड गाडीन बंगला

पण माझी स्टाईल दमदार हाय...


सुंदरशी नाजुकशी Girlfriend मला पाहिजे

ओ ओ ओ...


खिशाला लागलीय कडकी

तरीबी लडकी पाहिजे

ओ ओ ओ...

पाहून जिला भरेल धडकी

अशी एक लडकी पाहिजे 

 

खिशाला लागलीय कडकी

तरीबी लडकी पाहिजे

ओ ओ ओ...

पाहून जिला भरेल धडकी

अशी एक लडकी पाहिजे 


दमडी कमवायची अक्कल नाय तुला 

तु माग माग माझ्या काय करतो...

हावेत पोरा तु उडतोय कशाला

तु पोटा पाण्यासाठी काय करतो


जा रे जा मजनू तु पिछा हा सोड माझा

कवडीचा भाव तुला देणार नाय मी

जाऊन आरशात थोबाड बघ तु जरा

लाखात एक पोरगा शोधणार हाय मी...

 

हे पण वाचा: 

Bullet Wali Song Lyrics 

Ladachi Tara Lyrics In Marathi


सबसे जुदा जिसकी अदा

ड्याशिंग हँडसम पोरगा पाहिजे


जगात सगळ्यात भारी असा एक

लडका पाहिजे

Smile असेल ज्याची प्यारी

असा एक लडका पाहिजे


Ladki Pahije Song Video

Blogger द्वारे प्रायोजित.