Ishq Wala Love Song Lyrics In Marathi | इश्क वाला लव्ह

 Ishq Wala Love Song Lyrics In Marathi | Marathi Song Lyrics | Vishal Phale | Medha Bobade | Keval Walanj | Sonali Sonawane

 

Ishq Wala Love ( इश्क वाला लव्ह ) Is A Marathi New Song Sung By Keval Walanj & Sonali Sonawane Lyrics Given By Madhav Raut It's A Best Marathi And Ishq Wala Love Song Lyrics In Marathi Provided By MarathitLyrics.


Ishq Wala Love Song Lyrics In Marathi | इश्क वाला लव्ह
Ishq Wala Love Song Lyrics

Song Credits:-

Singers: Keval Walanj & Sonali Sonawane 

Music Director - Md. Asif 

Lyrics : Madhav Raut


Ishq Wala Love Song Lyrics In Marathi | Marathi Song Lyrics

 

दिवाना मि तुझा माझ्या स्वप्नातली प्रिन्सेस तू

झालोय मी तुझा मला देना इशारा तू

दिवाना मि तुझा माझ्या स्वप्नातली प्रिन्सेस तू

झालोय मी तुझा मला देना इशारा तू...


तुला लाईक करतोय तुझ्या माग पळतोय

तुला पाहून दिल धकधक करतोय

तुझ्या साठी झुरतोय, तुला मिस करतोय

तुझ्या प्रेमात मी रात रात जागतोय 


नाव तुझ कोरल मी माझ्या दिलावर

इश्क वाला लव्ह झाला तुझ्यावर

नाव तुझ कोरल मी माझ्या दिलावर

इश्क वाला लव्ह झाला तुझ्यावर

इश्क वाला लव्ह

इश्क वाला लव्ह

इश्क वाला लव्ह

इश्क वाला लव्ह...

 

बघतोय जिथं तिथं दिसतीय तूच इथ

नाजरला माझ्या तू भारलय

झालोय दिवाना इशकात तुझ्या मी

डोळ्यामधी रूप तुझ सजतय...


बघतोय जिथं तिथं दिसतीय तूच इथ

नाजरला माझ्या तू भारलय

झालोय दिवाना इशकात तुझ्या मी

डोळ्यामधी रूप तुझ सजतय...


तुला लव्ह करतोय तुझ्या माग पळतोय 

तुला पाहून दिल धकधक करतोय

तुझ्या साठी झुरतोय, तुला मिस करतोय

तुझ्या प्रेमात मी रात रात जागतोय 


हे पण पहा : Pahilyanda Song Lyrics In Marathi

            : Bullet Wali Song Lyrics In Marathi 

नाव तुझ कोरल मी माझ्या दिलावर

इश्क वाला लव्ह झाला तुझ्यावर

नाव तुझ कोरल मी माझ्या दिलावर

इश्क वाला लव्ह झाला तुझ्यावर...

 

माझ्या रुदयात र आहे फोटो तुझा

राणी तुझीच मी, तु दिलबर माझा

माझ्या रुदयात र आहे फोटो तुझा

राणी तुझीच मी, तु दिलबर माझा


तुझ्या प्रेमात झाले वेडी 

कळले नाय काय जादू तू केली

सांग ना...

तुला लाईक करते तुझ्यावर मरते

तुला पाहून माझे हाल हळते..


सारि लाईफ मी तूझ्या नावी करते

तुझ्या साठीच माझे रूप सजते

 

नाव तुझ कोरल मी माझ्या दिलावर

इश्क वाला लव्ह झाला तुझ्यावर

नाव तुझ कोरल मी माझ्या दिलावर

इश्क वाला लव्ह झाला तुझ्यावर...


नाव तुझ कोरल मी माझ्या दिलावर

इश्क वाला लव्ह झाला तुझ्यावर

हो हो हो हो हो हो हो हो हो हो...

हो हो हो हो हो हो हो हो हो हो...


Ishq Wala Love Song 

Blogger द्वारे प्रायोजित.