Ek Chand Navala Aailay Go Lyrics In Marathi | Koligeet

 Ek Chand Navala Aailay Go Lyrics In Marathi | Raj Irmali Sonali Sonawane | Koligeet Lyrics

 
Ek Chand Navala Aailay Go Is A Marathi Love Song Also It's A Koligeet And Ek Chand Navala Aailay Go Song Sung By Raj Irmali & Sonali Sonawane And Lyrics Given By Raj Irmali And Ek Chand Navala Aailay Go Lyrics In Marathi Provided By MarathitLyrics.

Ek Chand Navala Aailay Go Lyrics In Marathi | Raj Irmali Sonali Sonawane | Koligeet Lyrics


Song Credits:-
Song name: Ek Chand Navala Aailay Go
Singer: Raj Irmali & Sonali Sonawane

Lyrics Compose: Raj Irmali


Ek Chand Navala Aailay Go Lyrics In Marathi | Marathi Koligeet Lyrics

 

आहे सिंगल आता मला नाय रहायचं

असा जोडीदार त्याच्या सोबत रहायच

आहे सिंगल आता मला नाय रहायचं

असा जोडीदार त्याच्या सोबत रहायच


असो काम धंदा भारी आणि चार चाकी गाडी 

भारी बोलुदे त्याला दुनिया सारी

अन नावात त्यांच्या दम लय गो...

अन् त्याच्याच नावाची दुनिया दारी


थोडासा साधा भोळा पाहिजे

हासरा चेहरा त्याचा पाहिजे

लावून डोळ्याला फिरुदे गॉगल

नवरा रुबाबदार पाहिजे 

 

थोडासा साधा भोळा पाहिजे

हासरा चेहरा त्याचा पाहिजे

लावून डोळ्याला फिरुदे गॉगल

नवरा रुबाबदार पाहिजे 


एक चांद नावाला आईलय गो

आईलय गो

तुझ्या माग पागल झायलाय गो

अन एक चांद नावाला आईलय गो

आईलय गो...आईलय गो..


जशी बागेची फुलझडी होती

जसा हिऱ्यात लपलाय मोती

खर खर सांग स्वप्नाची राणी माझी

इतक्या वर्ष कुठ ग होती


चल ग बांधू लग्नाच्या गाठी 

यज्ञ शादन येईल चांदण्या राती 

फक्त तुझीच कमी हाय गो

बाकी काय पाहिजे सांग गो तुझ्याच साठी

 

हाय माझ्यात दम लय गो... 

काय कम नाय गो 

मला शोभशिल ग तु..

हाय पोरगा मी साधा सुधा


थोडीशी साधी भोळी पाहिजे 

हसरा चेहरा तिचा पाहिजे 

लावून फिरुदे डोळ्याला गॉगल

बायको रुबाबदार पाहिजे


थोडीशी साधी भोळी पाहिजे 

हसरा चेहरा तिचा पाहिजे 

लावून फिरुदे डोळ्याला गॉगल

बायको रुबाबदार पाहिजे


काय काय पाहिजे तुला सांग देईन

साऱ्या दुनियेच्या खुशिया तुला मी देईन

रडू नको कधी एक आवाज दे..

फक्त सुखाची लावीन तुझ्या साठी लाया


फॅन तुझा मी तुझा गो हाय.. 

नको कोणाची प्रिन्सेस कोणाची बाय

आपण कपल लय भारी हाय

सारी बोलतात दोंगाना दोगच हाय


एक काम कर पप्पांना कॉल कर

आपल्या दोघांचा मॅटर सोल कर

हाय माझ्या तर मनात त्याच्यासाठी वा 

पप्पाला जाऊन गोड भरावा

 

थोडासा साधा भोळा पाहिजे

हासरा चेहरा त्याचा पाहिजे

लावून डोळ्याला फिरुदे गॉगल

नवरा रुबाबदार पाहिजे 


हे पण पहा:- Gav Sutana Song Lyrics

                :- Ladki Pahije Song Lyrics


ही गोरी गोरी चांदणी लाजते गो

ही गोरी गोरी चांदणी लाजते गो 

ही चांदणी माझीच हाय गो

चांदणी माझीच हाय गो 


ही गोरी गोरी चांदणी सजतय गो

ही गोरी गोरी चांदणी सजतय गो 

सजतय माझ्याच साठी गो

सजतय माझ्याच साठी गो...


Ek Chand Navala Aailay Go

Blogger द्वारे प्रायोजित.