Jaal Jaal Lyrics In Marathi | Chowk (चौक) जाळ जाळ

Jaal Jaal Lyrics In Marathi - Chowk (चौक) | Kiran Gaikwad, Sanskruti Balgude 

Jaal Jaal जाळ जाळ Is A Marathi Song From Chowk Movie And Song Sung By Nagesh Morwekar And Lyrics Written By Dr.Vinayak Pawar And Jaal Jaal Lyrics In Marathi Provided By MarathitLyrics.

Jaal Jaal Lyrics In Marathi
Jaal Jaal Lyrics In Marathi


Song Credit:
Music: Onkarswaroop
Lyrics: Dr. Vinayak Pawar
Singer: Nagesh Morwekar
Music Label: Panorama Music

Jaal Jaal Lyrics In Marathi | जाळ जाळ लिरिक्स 


नडला की तोडला
यारी साठी कळजात दिवे लावतो 
आडवा आला कोणी त्याची वाट लावतो
यारी साठी कळजात दिवे लावतो 
आडवा आला कोणी त्याची वाट लावतो

दिलदार भेटला दिलदार आम्ही पण 
देडशहणा आमच्या पुढ नेहमी पाणी कम
नडला जर कोणी त्याचा काळ आला रे... 

जाळ जाळ जाळ जाळ जाळ झाला रे
जाळ जाळ जाळ जाळ जाळ झाला रे
जाळ जाळ जाळ जाळ सन्या जाळ झाला रे
जाळ जाळ जाळ जाळ सन्या जाळ झाला रे...

दोस्त झाला पिवळा दोनाचे चार झाले
जळा आता हळू हळू तडीपार साले
दोस्त झाला पिवळा दोनाचे चार झाले
जळा आता हळू हळू तडीपार साले

कासवाची सावली आता सश्याची भासते
अंधाराला काजव्याची भीती वाटते
कासवाची सावली आता सश्याची भासते
अंधाराला काजव्याची भीती वाटते
मेंडरानो झूका मेंडपाल आला रे ...

जाळ जाळ जाळ जाळ जाळ झाला रे
जाळ जाळ जाळ जाळ सन्या जाळ झाला रे

जाळ झाला रे झाला रे
संसाराची वात झाली आज तुपाची 
घावली भावाला आज खान रुपाची 
वैनी..
संसाराची वात झाली आज तुपाची 
घावली भावाला आज खान रुपाची 

महादेवाला पार्वती साजिरी शोभते
जशी पिस्तुलाचा बंदुकीची गोळी लाभते 
महादेवाला पार्वती साजिरी शोभते
पिस्तुलाचा बंदुकीची गोळी लाभते 
ये..
आमच्या पुढ डोंगरही झाडपाला रे...
जाळ जाळ जाळ जाळ जाळ झाला रे
जाळ जाळ जाळ जाळ जाळ झाला रे
जाळ जाळ जाळ जाळ जाळ झाला रे
जाळ जाळ जाळ जाळ सण्या जाळ झाला रे...

जाळ जाळ जाळ जाळ जाळ झाला रे
जाळ जाळ जाळ जाळ ये सन्या जाळ झाला रे...
ये सन्या जाळ झाला.. रे..

Jaal Jaal जाळ जाळ Lyrics In Marathi 

Blogger द्वारे प्रायोजित.