Dolyachya Dohat Lyrics In Marathi | Chowk (चौक)

Dolyachya Dohat Lyrics In Marathi | Chowk (चौक) | Kiran Gaikwad, Sanskruti Balgude

Dolyachya Dohat Is A Marathi Song From Chowk (चौक) Movie And Dolyachya Dohat Song Sung By Vaishali Made And Onkarswaroop And Lyrics Written By Suhas Munde And Dolyachya Dohat Lyrics In Marathi Provided By Marathit Lyrics.

Dolyachya Dohat Lyrics In Marathi
Dolyachya Dohat Lyrics In Marathi

Song Credit:
Song - Dolyachya Dohat
Music - Onkarswaroop
Lyrics - Suhas Munde
Singers - Vaishali Made, Onkarswaroop
Music Label: Panorama Music

Dolyachya Dohat Lyrics In Marathi

अश्या भरल्या दुपारी कोणी आला ग शिकारी 
धर मिशाला ग त्याच्या जशी तलवार दुधारी
त्याच खडूस हसणं माझ अलगद बसणं
तुझ्या गालावर माझ माझ्या ओठांच रुसण

ग तुझ्या डोळ्याच्या डोहात काळ्या तिळाच्या 
मी मोहात
ग तुझ्या डोळ्याच्या डोहात काळ्या तिळाच्या 
मी मोहात
असा सूर मी मारेला तळ अलगद गाठला
असा सूर मी मारेला तळ अलगद गाठला

मिठी चींतती अंगाला माझ्या सावळ्या रंगाला
मिठी चींतती अंगाला माझ्या सावळ्या रंगाला
केला आर पार बान झाल योवणाच गाणं

अश्या भरल्या दुपारी कोणी आला ग शिकारी 
धर मिशाला ग त्याच्या जशी तलवार दुधारी
हा मदनाचा वारा अंगी घामाच्या ग धारा
गंध केशर कश्मिरी नसा नसात भिनला

ग तुझ्या डोळ्याच्या डोहात काळ्या तिळाच्या 
मी मोहात
ग तुझ्या डोळ्याच्या डोहात काळ्या तिळाच्या 
मी मोहात

असा सूर मी मारेला तळ अलगद गाठला
असा सूर मी मारेला तळ अलगद गाठला

ग तुझ्या डोळ्याच्या डोहात काळ्या तिळाच्या
 मी मोहात
ग तुझ्या डोळ्याच्या डोहात काळ्या तिळाच्या 
मी मोहात

Must Watch On YouTube
👇👇👇

Blogger द्वारे प्रायोजित.