Dilavar Nav Korlay Lyrics In Marathi

Dilavar Nav Korlay Is A Marathi Song Sung By Raj Irmali , Sonali Sonawane Lyrics Writter Name Is Raj Irmali Music Composer Of Dilavar Nav Korlay Song Is Roshan Toskar And Song Director Is Djganesh Patil And Dilavar Nav Korlay Lyrics In Marathi Provided By MarathitLyrics.

 

Dilavar Nav Korlay Lyrics In Marathi
Dilavar Nav Korlay Lyrics In Marathi 

Dilavar Nav Korlay Lyrics In Marathi | Raj Irmali , Sonali Sonawane | Pavan Kene , Srushti Ambavale

  • SONG CREDITS  :
  • SINGER - Raj Irmali , Sonali Sonawane 
  • DIRECTION - Bharat Shankar Jadhav
  • Lyrics : Raj Irmali
  • Music Composer : Roshan Toskar
  • Music Arrange & Mix Master : Vaibhav Vaity 
  • Song Director - Djganesh Patil
  • Recordist - Akshay Patil (Sai Ekvira Studio), Elixir Studio Panvel

Dilavar Nav Korlay Lyrics In Marathi

 
हे पाहिलंय जिथून तुला मिनी खर दारूचा ग्लास सोडलाय
आई बाबांना दाखवलाय फोटो तुझा
माझ्या नावाला नाव जोडलाय
आई शप्पथ मी सांगतंय राणी तुला
साऱ्या पोरीचा नाद सोडलाय

पोरी तुझ्या दिलावर नाव कोरलाय
काय करू कस जगू
तूच सांग मला
चेहरा तुझा मनान गो भरलाय

हे पाहिलंय जिथून तुला मिनी
सारी सोडली दुनियादारी
प्रेम रोगी मित्र बोलतात मला
बाकी बोलतात आशीक सारी
कधी सिरीयस वाला लव्ह होणार नाही
बोलायची दोस्ती यारी

फक्त हा बोल पोरी तू आता मला
नेतय तुलाच माझ्या घरी
आई शप्पथ मी सांगतंय पोरी तुला
फ्युचर तुझ्याशी मी जोडलाय
  
पोरी तुझ्या दिलावर नाव कोरलाय
काय करू कस जगू
तूच सांग मला
चेहरा तुझा मनान गो भरलाय

सांग व्हाट्सएपला डीपी ठेवू का
बायको लिहून स्टोरी ठेवू का
कपल वाली पोस्ट करू का
आपल्या लग्नाच लायसन देऊ का

आई बोलतंय सून पाहिजे मला
बहीण बोलतंय शोभेल तुला
नको भाव खाऊ सांगतंय तुला
जीजू बोलेल भाऊ तुझा मला

बाकी पोरीं वाणी तू अशी तशी पोर समजू नको रे मला
मी तर लव्हशिप करणार नाही लग्न करशील का सांग मला
56 दिवाने माझ्या मागे तरी हा बोलतय मी तुला
ठेवशील खुश तू मला का सांग अहो बोलेन मी लाडाने तुला
 
पाहिले तुझ्या प्रेमात हाय तूच म
नात
जगाशी मी तोडलाय

पोरी तुझ्या दिलावर नाव कोरलाय
काय करू कस जगू
तूच सांग मला
चेहरा तुझा मनान र भरलाय
Blogger द्वारे प्रायोजित.