Chandra Song Lyrics In Marathi

 Chandra Song Lyrics In Marathi | चंद्रा लिरिक्स

Chandra Is A Marathi Song Sung By Shreya Ghoshal Or Music By Ajay-Atul And Lyrics Written By Guru Thakur And Chandra Song Lyrics In Marathi Provided By Marathit Lyrics.

Chandra Song Lyrics In Marathi
Chandra Song Lyrics In Marathi

Song Details : 
Song : Chandra 
Singer : Shreya Ghoshal 
Music : Ajay-Atul 
Lyrics : Guru Thakur

Chandra Song Lyrics In Marathi


थांबला का उंबऱ्याशी या बसा राजी
खुशी घ्या सबुरीनं विडा का
उगा घाई अशी इझला कशानं
सख्यासजना सांगा
लुकलुकनारा दिवा..

वनवा जिव्हारी धुमंसल राया जी
रातभर आता नवा
नार नट खट नट खट अवखळ तोऱ्याची
तरनीताठी नखऱ्याची..


अशी लचकत मुरडत झुलवत
आले मी नाजुक छम छम घुंगराची
बान नजरंतला घेऊनी अवतरली सुंदरा...

चंद्रा रात रंगी रती रंगूनी...
चंद्रा साज शिणगारही लेऊनी...
चंद्रा सूरतालात मी दंगूनी …
चंद्रा आले तारांगणी … चंद्रा

सरती ही बहरती रात झुरती
चांदन्याची जीवजाळी येत नाही
चाँद हाताला लहरी याद

गहीरी साद जहरी काळजाची घ्या
दमानं हया उधानाच्या इशाऱ्याला
अवघड थोडं राया नजरेच
कोडं राया सोडवा धिरानं
साजना नार नट खट नट खट
अवखळ तोऱ्याची तरनीताठी नखऱ्याची...

अशी लचकत मुरडत झुलवत
आले मी नाजुक छम छम घुंगराची
बान नजरंतला घेऊनी अवतरली सुंदरा...
चंद्रा रात रंगी रती रंगूनी...चंद्रा

साज शिणगारही लेऊनी...
चंद्रा सूरतालात मी दंगूनी...
चंद्रा आले तारांगणी...
चंद्रा.....

Chandra Song Watch On YouTube
👇👇👇

Blogger द्वारे प्रायोजित.