Jhumka Lyrics In Marathi | झुमका Lyrics | Sanju Rathod

Jhumka Lyrics In Marathi | झुमका Lyrics | Sanju Rathod

 Jhumka Is a Marathi Song Sung By Sonali Sonawane And Sanju Rathod Lyrics Written By Sanju Rathod And Directed by Abhijeet Dani Featuring By Nick Shinde And Jhumka Lyrics in Marathi Provided By Marathitlyrics.

Jhumka lyrics in Marathi
Jhumka lyrics in Marathi

Audio Credits :

Song Name: Jhumka 

Producer : Aditya Gharat 

Featuring: Nick Shinde & Ankita Mestry

Singer: Sanju Rathod & Sonali Sonawane

Director: Abhijeet Dani

Music composer & Lyrics: Sanju Rathod

Music : G - Spark


Jhumka Lyrics In Marathi


मला सोन्याचा झुमका

चांदीच पैंजण आणि

राजा थोडा तुझा

प्यार पाहिजे

मला फिरायला गाडी

आणि छोटासा बंगला

सोबतीला सारा

परिवार पाहिजे

लागू नाय देणार मी

कोणाची नजर

नेहमी तुझासाठी

राहीन मी हजर

काही पण सांग

तू काही पण मांग

तू होणारी बायको

घे डोक्यावर पदर ..

काहीच विषय नाही

गं होणाऱ्या बाळाची

आई गं...

माझा सारं तुझच

तू फक्त बोल

तुला काय पाहिजे..

मला सोन्याचा झुमका

चांदीच पैंजण आणि

राजा थोडा तुझा

प्यार पाहिजे..

मला फिरायला गाडी

आणि छोटासा बंगला

सोबतीला सारा

परिवार पाहिजे..


किती प्रेम मी करते

सांगू शकत नाय

तुझाविना माझा एक

दिवस निघत नाय..


रोज रोज तुला

भेटावसं वाटतं

आणि इथं तुला

मला भेटायला

वेळ नाय..


अहो जरा माझं

आयकून घ्या मला

नवा आयफोन

घेऊन द्या..

फुल आहे म्हणे

बँक मध्ये बॅलन्स

आणि नसेल तर

लोण घेऊन घ्या..

काहीच विषय नाही

गं होणाऱ्या बाळाची

आई गं..

माझा सारं तुझच

तू फक्त बोल

तुला काय पाहिजे..

सोन्याचा झुमका

चांदीच पैंजण आणि

राजा थोडा तुझा

प्यार पाहिजे..


हे सोन्याचा झुमका

चांदीच पैंजण आणि

राजा थोडा तुझा

प्यार पाहिजे..


मला फिरायला गाडी

आणि छोटासा बंगला

सोबतीला सारा

परिवार पाहिजे..

झुमका काय तुला

घेऊन देतो साज

उद्यावर सोडत नी

आज चा आज..


आता असं नको

समजू मी लफडीबाज

अंग बायको चा शॉपिंग

ला कसली लाज..


बापरे बाप इथे पैशांचा

माज नाय बायकोचा

विषय अशी तशी

बात नाय..


गाडी बंगला दौलत

शोहरत काहीच

नाही राणी जर

कधी तुझा साथ नाय..


झाली डीप आता

हाथा मध्ये हाथ दे

आणि प्लिज जिंदगी

भर चा साथ दे..

हर ख़ुशी आणि

गम मध्ये सोबत

मी राहणार ग राणी

तू फक्त आवाज दे..


काही तरी केला

जादू मंत्र दिलामध्ये

उठला भवंडं..


डोळ्यामध्ये तुझा

तस्वीर छापली

राहिला ना थोडा

तरी अंत.

दुनिया तू माझी

हो झालीस राणी

मी राहीन तुझा

बनून..


तुझा हवाली हि

जिंदगी सारी तू

गेलास वेडी करून..

काहीच विषय नाही

गं होणाऱ्या बाळाची

आई गं..


माझा सारं तुझच

तू फक्त बोल

तुला काय पाहिजे..

तिला सोन्याचा झुमका

चांदीच पैंजण आणि

थोडा थोडा माझा

प्यार पाहिजे..

तिला फिरायला गाडी

आणि छोटासा बंगला

सोबतीला सारा

परिवार पाहिजे..

Jhumka Video song watch on YouTube
👇👇Blogger द्वारे प्रायोजित.